गावामध्ये ज्वारी,ऊस, सोयबीन, भुईमुग ही पीके घेतली जातात. तसेच गावामध्ये प्रामुख्याने व्यापारी पध्दतीने ऊस शेती करून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळवतात. ग्रामपंचायतीमध्ये कृषी विभागातर्फे बी-बीयाणे, शेती विषयक उपयुक्त माहिति यांची चर्चासत्रे राबविलि जातात. गावातील लोकांचा मुख्य रोजगार शेतीअधारित आहे.