पायाभुत सुविधा
गावामध्ये सर्व रस्ते डांबरीकरण व कॉंक्रीट मध्ये झाले आहेत. तसेच गावामध्ये रस्त्यावर दिवाबत्तीची व्यवस्था आहे.
शैक्षाणिक सुविधा
गावामध्ये प्राथमिक व माध्यमिक शाला आहे. तसेच गावा मध्ये 3 अंगणवाड्या असून एक वस्ती शाळा आहे. गावचे साक्षरतेचे प्रमाण 95% आहे.
आरोग्य सुविधा
आरोग्य तपासणी साठी गावामध्ये खाजगी दवाखाने आहेत.
पिण्याचे पाणी
खाजगी विहिरी 52, सार्वजनिक विहिर 1, हातपंप 2, तलाव 1, इतर स्त्रोत ओढा, सार्वजनिक स्टॅंड पोस्ट 9, खाजगी नळपाणी पुरवठा कनेक्शन 370